Surprise Me!

Agnipath Yojana: केंद्र सरकार कडून देशातील तरुणांसाठी \'अग्निपथ योजना\', पाहा काय आहेत वैशिष्ट्य

2022-08-18 3 Dailymotion

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून भरती प्रक्रियेमध्ये आज मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. लष्करभरतीसाठी आता केंद्र सरकारने \'अग्निपथ योजना\' जाहीर केली आहे. दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजने संबंधी माहिती दिली आहे.